Karnataka मध्ये पत्नीने मुलाला जन्म न दिलाने पतीकडून मारझोड; आरोपी अटकेत

Chandru आणि Shivamma या जोडीला दोन मुली आहेत.

Arrested | (File Image)

Karnataka मध्ये पत्नीने मुलाला जन्म न दिलाने पतीकडून मारझोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना मैसूरच्या  H.D. Kote भागातील आहे. Chandru आणि Shivamma या जोडीला दोन मुली आहेत. त्यानंतरही पती Chandru चा मुलासाठीचा हट्ट सुरूच होता. यामधूनच तो पत्नीला त्रास देत होता.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)