Karnataka: भाजपच्या रोड शो दरम्यान कार्यकर्त्याने पुसले PM मोदी यांच्या कटाऊटवरील पावसाचे पाणी, (Watch Video)
कर्नाटक राज्यातील बंगळुरु शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटाऊटवर जमा झालेले पावसाचे पाणी आपल्या गमछ्याने पुसत आहे. सांगितले जात आहे की, हा व्यक्ती भाजप कार्यकर्ता आहे.

ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)