Karnataka: गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास विद्यार्थिनींकडून चोप, कर्नाटकातील मंड्या तालुक्यातील घटना
कर्नाटक राज्यातील मंड्या (Mandya District) जिल्ह्यातील पांडवपूर तालुक्यातील सरकारी शाळेत विद्यार्थीनींनी एका शिक्षकाला मारहाण केल्याचे वृत्त आहे. सदर शिक्षकाने विद्यार्थीनींसोबत कथीतरित्या गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. शिक्षकाने केलेल्या वर्तनामुळे विद्यार्थीनींनी त्याला चोप दिला.
कर्नाटक राज्यातील मंड्या (Mandya District) जिल्ह्यातील पांडवपूर तालुक्यातील सरकारी शाळेत विद्यार्थीनींनी एका शिक्षकाला मारहाण केल्याचे वृत्त आहे. सदर शिक्षकाने विद्यार्थीनींसोबत कथीतरित्या गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. शिक्षकाने केलेल्या वर्तनामुळे विद्यार्थीनींनी त्याला चोप दिला. कथीत वर्तनाबद्दल आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिक्षकाला सध्या अटक करण्यात आली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement