Karnataka Road Accident: धारवाड मध्ये ट्रक-बाईकची धडकेत बाईकस्वार जागीच ठार; सीसीटीव्ही मध्ये कैद झाला भीषण अपघात (Watch Video)
कर्नाटकच्या धारवाड मध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.
कर्नाटकच्या धारवाड मध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रस्ते दुर्घटनेमध्ये ट्रक ड्रायव्हर आणि बाईक रायडरची धडक झाली. त्यामध्ये बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, बाईकस्वाराचं नाव Muhammad Nawaz (29) आहे. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे. रस्त्याच्या कडेला सीसीटीव्ही मध्ये अपघात कैद झाला आहे.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)