Karnataka Police: कार अंगावर घालून कुत्र्याची हत्या, कर्नाटक पोलिसांकडून एकाविरोधात गुन्हा
कर्नाटकातील बंगळुरु पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपली कार बेदरकार चालवत ती रस्त्यावरील एका कुत्र्याच्या अंगावर मुद्दाम घातली. ज्यात कुत्र्याचा मृत्यू झाला, असा आरोप या व्यक्तिवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरु आहे.

ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement