Chaitra Kundapura Arrest: विधानसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळवून देण्याच्या आश्वासनावर 4 कोटींची फसवणूक करणार्‍या Hindu activist Chaitra Kundapura ला अटक

Chaitra Kundapura ने एका व्यावसायिकाला 4 कोटी घेऊन फसवल्याचा प्रकार समोर आला आहे.

Arrest | Pixabay.com

विधानसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळवून देण्याच्या आश्वासनावर 4 कोटींची फसवणूक करणार्‍या Hindu activist Chaitra Kundapura ला अटक करण्यात आली आहे.  Chaitra Kundapura ने एका व्यावसायिकाची फसवणूक केली आहे.  काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीत तिकीटाचा दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now