CM Basavaraj Bommai & Sharad Pawar: शरद पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात बंगळुरु येथे भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात बंगळुरु येथे आज भेट झाली. भेटीचा तपशील समजू शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार देशातील वेगवेगळ्या नेत्यांना भेटत आहेत.

Sharad Pawar || (Photo Credits: Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात बंगळुरु येथे आज भेट झाली. भेटीचा तपशील समजू शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार देशातील वेगवेगळ्या नेत्यांना भेटत आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement