Karnataka: तरुंगातून पळाला बलात्कार प्रकरणाती आरोपी, 40 फूट भिंतीवरुन ठोकली उडी (Watch Video)

कर्नाटकातील दावणगेरे उप कारागृहातील एक कैदी 40 फूट उंच भिंतीवर चढून फरार झाला आहे. ही घटना 25 ऑगस्टची आहे. कैदी पळून गेल्याची ही घटना कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फरार कैद्याचे नाव वसंत असे असून त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

कर्नाटकातील दावणगेरे उप कारागृहातील एक कैदी 40 फूट उंच भिंतीवर चढून फरार झाला आहे. ही घटना 25 ऑगस्टची आहे. कैदी पळून गेल्याची ही घटना कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फरार कैद्याचे नाव वसंत असे असून त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. वसंतचे वय अवघे 23 वर्षे आहे. दुसऱ्या दिवशी 26ऑगस्ट रोजी वसंतला हावेरी येथून पुन्हा अटक करण्यात आली.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement