Kargil Vijay Diwas 2023: कारगिल विजय दिवस च्या निमित्ताने Drass मध्ये शहिदांना श्रद्धांजली अर्पण

या शौर्याचं प्रतिक म्हणून कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

Kargil | Twitter

26 जुलै 1999 दिवशी भारतीय जवानांनी पाक सैन्यावर मात करून विजय मिळवला. या दिवसाचं स्मरण ठेवून शहिदांना दरवर्षी श्रद्धांजली अर्पण केली जाते. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली. Kargil Vijay Diwas 2023 Images: कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत सैनिकांच्या शौर्याला करा सलाम! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)