सीमाभागातील मराठी भाषक गावांतील कार्यक्रम थांबवा अन्यथा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अडेलतट्टू भूमिका
कर्नाटकमधील मराठी भाषिक गावांमध्ये राबवत असलेले सर्व कार्यक्रम आणि योजना थांबवण्याची विनंती बोम्मई यांनी केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला(Maharashtra government) इशारा दिला आहे. कर्नाटकमधील मराठी भाषिक गावांमध्ये राबवत असलेले सर्व कार्यक्रम आणि योजना थांबवण्याची विनंती बोम्मई यांनी केली आहे. हे कार्यक्रम जर थांबले नाहीत तर आम्ही देखील महाराष्ट्रात कन्नड भाषिक गावात असे कार्यक्रम करु असा इशारा त्यांनी दिला आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement