'डॉ. आंबेडकर यांनी भीमजयंती ला सुट्टी ऐवजी अधिक काम करण्याच्या दिल्या असत्या सूचना'; आंबेडकर जयंती सुट्टीच्या दिवशी काम केलेल्या कर्मचार्यांनी दुप्पट वेतनाच्या मागणीवर Justice GR Swaminathan ने सुनावले
2018 साली दुसर्या शनिवारी आलेल्या आंबेडकर जयंतीच्या दिवशी काम करणाऱ्या 'राऊंड-द-क्लॉक शिफ्ट कामगारां'च्या दुप्पट वेतनाचा दावा करत कामगार संघटनेच्या सदस्यांनी न्यायालयात दावा केला होता.
2018 साली दुसर्या शनिवारी आलेल्या आंबेडकर जयंतीच्या दिवशी काम करणाऱ्या 'राऊंड-द-क्लॉक शिफ्ट कामगारां'च्या दुप्पट वेतनाचा दावा करत कामगार संघटनेच्या सदस्यांनी न्यायालयात दावा केला होता. त्यांच्यामते आम्ही दुसऱ्या शनिवारी काम केले. पण कामगारांना सुट्टीच्या दिवशी काम करण्याचा लाभ आधीच दिला असल्याने त्यांना दुहेरी लाभ देता येणार नाही, असे सांगून व्यवस्थापनाने त्यांचा दावा फेटाळून लावला होता. त्यावर सुनावणी दरम्यान टीपण्णी करताना 'डॉ. आंबेडकर यांनी भीमजयंती ला सुट्टी ऐवजी अधिक काम करण्याच्या सूचना दिल्या असत्या' असं Justice GR Swaminathan म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Advertisement
Advertisement
Advertisement