HD Revanna: अपहरण प्रकरणी एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

कर्नाटकातील भाजप-जेडीएस युतीचे उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या कथित सेक्स व्हिडीओमुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

कर्नाटकातील भाजप-जेडीएस युतीचे उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या कथित सेक्स व्हिडीओमुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर जेडीएसने त्यांना निलंबित केले आहे.  एचडी रेवण्णा यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी आता  एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement