Jammu and Kashmir: लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात लष्कर ए तोयबा आणि सुरक्षा जवानांना यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत लष्कर ए तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. त्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलाच्या जवानांना यश आल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement