Jaipur- Woman Ran Over By Car: भांडणाच्या रागाच्या भरात तरूणीला गाडी खाली चिरडून मारलं

प्राथमिक तपासात बेसबॉल बॅटने हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

Dead-pixabay

जयपूर मध्ये एका जोडप्याने रात्रभर पार्टी केल्यानंतर सकाळी दोन गटात बाचाबाची झाले. एका बाजूकडील मुलासोबत असलेल्या तरूणीवर काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर वाद वाढत गेला आणि यामधून थेट गाडी तरूणीच्या अंगावर घालण्यात आली आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. आरोपी फरार असून पोलिसांचे त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)