Jaguar Fighter Aircraft Crashed in Ambala: भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले; पायलट सुरक्षित

system malfunction मुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Jaguar aircraft of the Indian Air Force Crashed | X @PTI

भारतीय हवाई दलाचे एक जॅग्वार लढाऊ विमान आज हरियाणातील अंबाला येथे कोसळल्याची घटना समोर आली आहे. विमानाने अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षण उड्डाणासाठी हवेत झेप घातली मात्र ते कोसळले.  पायलट विमानातून सुरक्षित बाहेर पडला आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. system malfunction मुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Jaguar Fighter Aircraft चा अपघात 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement