ITBP Personnel Bus Accident: पहलगाम मध्ये 37 ITBP जवान आणि 2 J&K पोलिस कर्मचार्‍यांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू

पहलगाम मध्ये 37 ITBP जवान आणि 2 J&K पोलिस कर्मचार्‍यांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली आहे.

पहलगाम मध्ये 37  ITBP जवान आणि 2 J&K पोलिस कर्मचार्‍यांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला आहे. ANI च्या वृत्तानुसार या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत  6   ITBP जवानांचा मृत्यू झाला आहे तर जखमींना एअरलिफ्ट केले जात आहे. त्यांना लष्कराच्या श्रीनगर येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement