ISRO कडून SSLV-D२ चं श्रीहरीकोटा इथून दुसरं यशस्वी उड्डाण (Watch Video)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO नं आज (10 फेब्रुवारी) सकाळी श्रीहरीकोटा इथून SSLV-D२ चं दुसरं यशस्वी विकासात्मक उड्डाण केलं आहे.

SSLVD2 । Twitter

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO नं आज (10  फेब्रुवारी) सकाळी श्रीहरीकोटा इथून SSLV-D२ चं दुसरं यशस्वी विकासात्मक उड्डाण केलं आहे. इस्त्रोने तीन उपग्रह EOS-07, Janus-1 आणि AzaadiSAT-2 उपग्रहांना 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत ठेवण्यासाठी क्षेपणास्त्र सोडण्यात आलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement