आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कर्नाटकच्या म्हैसूर मध्ये होणार साजरा होणार आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्रींनी दिली आहे.
- आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम येत्या २१ जूनला, कर्नाटकच्या #म्हैसूर इथं साजरा होणार.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होतील-केंद्रीय आयुषमंत्री @sarbanandsonwal @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/TRONVLSUT9
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)