Gita Gopinath :गीता गोपीनाथ यांची टरनॅशनल मॉनेटरी फंड च्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदी निवड
भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांची आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (International Monetary Fund) च्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदावर निवड करण्यात आली आहे.
भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांची आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (International Monetary Fund) च्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदावर निवड करण्यात आली आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड चे फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर जियोफ्रे ओकामोटो (Geoffery Okamoto) पुढील वर्षी राजीनामा देणार आहेत. त्या जागी गोपीनाथ यांची निवड होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement