INS Nishank, INS Akshay 32 वर्षांच्या शानदार सेवेनंतर नौसेनेतून आज सेवामुक्त

INS निशंक आणि INS अक्षय हे महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंगच्या नियंत्रणाखाली अनुक्रमे 22 मिसाईल व्हेसल स्क्वाड्रन आणि 23 पेट्रोल व्हेसल स्क्वाड्रनचा भाग होते.

INS Nishank, INS Akshay 32 वर्षांच्या शानदार सेवेनंतर नौसेनेतून आज सेवामुक्त झाल्या आहेत. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड मध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे. INS निशंक आणि INS अक्षय हे महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंगच्या नियंत्रणाखाली अनुक्रमे 22 मिसाईल व्हेसल स्क्वाड्रन आणि 23 पेट्रोल व्हेसल स्क्वाड्रनचा भाग होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement