Indian Medical Association कडून जगभरात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना; तातडीने COVID Appropriate Behaviour च्या अंमलबजावणीचं आवाहन
Indian Medical Association कडून जगभरात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Indian Medical Association कडून जगभरात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तातडीने COVID Appropriate Behaviour च्या अंमलबजावणीचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. कालच सरकार कडून गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचंदेखील आवाहन करण्यात आलं आहे. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका नियंत्रणात राहू शकतो. नक्की वाचा: PM Narendra Modi Wear Mask in Rajya Sabha: संसदेत कोरोनाचा प्रभाव; पंतप्रधान मोदी आणि इतर खासदारांनी राज्यसभेत कामकाजादरम्यान घातला मास्क .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement