International Women’s Day 2023: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतीय लष्कराने केला एक खास व्हिडिओ शेअर (Watch Video)
विशेष म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही व्हि़डीओ पोस्ट पुन्हा शेअर केली.
8 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day ) साजरा केला जातो. महिलांचा समाजामध्ये सहभाग वाढावा तसेच त्यांना असलेल्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. भारतीय लष्कराच्या (Indian Army) Additional Directorate General of Public Information (ADGP) च्या अधिकृत ट्विटर प्रोफाइवर शूर महिलांच्या कार्याचा गौरव करणारा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला.यामध्ये लष्करातील शुर आणि धाडसी महिलांचे चित्रण करण्यात आले आहे.विशेष म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही व्हि़डीओ पोस्ट पुन्हा शेअर केली.
पहा व्हिडीओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)