Indian Army Cheetah helicopter Crash: बेपत्ता दोन्ही पायलट्स मृत्यूमुखी - लष्कराची माहिती

अरुणाचलमध्ये भारतीय सैन्याच्या चिता हेलिकॉप्टरला आज सकाळी अपघात झाला. त्यामधील वैमानिक मृत्यूमुखी पडले असल्याची दु:खद वृत्त आता आर्मीने शेअर केले आहे.

Indian Army Cheetah helicopter Crash:  बेपत्ता दोन्ही पायलट्स मृत्यूमुखी - लष्कराची माहिती
Indian Army Helicopter | (File Image)

अरुणाचलमध्ये भारतीय सैन्याच्या चिता हेलिकॉप्टरला आज सकाळी अपघात झाला. या अपघातामधील दोन्ही पायलट्स मृत्युमुखी पडले असल्याचे वृत्त लष्कराने दिले आहे. सकाळी सव्वा नऊ च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर तातडीने पायलट्सचं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले पण त्यांचे मृतदेह आढळले आहेत. बांगलाजाप गावाजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान या अपघाताच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. नक्की वाचा: Indian Army Cheetah Helicopter Crashed: भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, अरुणाचल प्रदेश राज्यातील मंडला हिल्स परिसरातील घटना .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2023 06:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).