MiG-21 Fighter Aircraft Crash In Rajasthan: भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान राजस्थानमध्ये कोसळले, पायलट सुरक्षित
भारतीय हवाई दलाच्या या लढाऊ विमानाने राजस्थानमधील सुरतगड येथून उड्डाण केले होते. याचा अपघात हनुमानगड या ठिकाणी झाला.
भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान (MiG-21 Fighter Aircraft) राजस्थानमधील (Rajasthan) हनुमानगडजवळ कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. सुरतगड (Suratgad) येथून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र हनुमानगडजवळ हे विमान कोसळले, वेळत बाहेर पडल्यामुळे विमानाचा पायलट सुरक्षित आहे. दरम्यान या विमान कोसळल्याने झालेल्या अपघातात एका गावकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या घटनास्थळी पोलीस पोहचले आहे.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
Drone Crash Powai: मुंबईतील पवई येथे ड्रोन क्रॅश; परिसरात घबराट, 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरवर गुन्हा दाखल
Stock Market Crash: भारत-पाकिस्तान तणावाचा भारतीय शेअर बाजारास फटका, Sensex, Nifty घसरले, आजचा मार्केट ट्रेंड घ्या जाणून
Uttarakhand Helicopter Crash: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भागीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement