Operation Ajay: इस्रायलमधून भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी भारत ‘ऑपरेशन अजय’ राबवणार; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या मागच्या पाच दिवसांपासून युद्ध आणि संघर्ष सुरु आहे. आत्तापर्यंत 3600 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

Foreign Minister S Jaishankar (PC - ANI)

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या मागच्या पाच दिवसांपासून युद्ध आणि संघर्ष सुरु आहे. आत्तापर्यंत 3600 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान, भारत आपल्या नागरिकांच्या त्यांच्या मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेला 'ऑपरेशन अजय' असे नाव देण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now