Ex-Japan PM Shinzo Abe यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतात 9 जुलैला एकदिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Ex-Japan PM Shinzo Abe यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतात 9 जुलैला एकदिवसीय दुखवटा पाळला जाणार आहे.

Shinzo Abe । File Photo

Ex-Japan PM Shinzo Abe यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतात 9 जुलैला एकदिवसीय दुखवटा जाहीर करण्याची माहिती भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. शिंजो आबे यांना भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी 'पद्म विभुषण' देऊन गौरवण्यात आले होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement