COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 90,928 नवे कोरोना रूग्ण; 325 मृत्यू

भारतामध्ये सध्या 2,85,401 रूग्णांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.

(Photo Credit - Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत  90,928 नवे कोरोना रूग्ण तर 325 मृत्यू  नोंदवण्यात आले आहेत. भारतात ओमिक्रॉनची दहशत आणि वाढते कोरोना रूग्ण पुन्हा चिंताजनक बाब झाली आहे.  देशात सध्या 6.43% पॉझिटिव्हिटी रेट असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now