COVID 19 In India: भारतामध्ये कोरोनाचे 8,603 नवे रूग्ण मागील 24 तासांत समोर; 415 मृत्यू
भारतामध्ये सध्या 99,974 जणांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.
भारतामध्ये कोरोनाचे 8,603 नवे रूग्ण मागील 24 तासांत समोर आले आहेत तर 415 मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने आज दिली आहे. दरम्यान दिवसभरात 8,190 जणांनी कोविड वर मात देखील केली आहे. देशातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 1 लाखापेक्षा कमी आहे.
ANI Tweet
Tags
Coronavirus
Coronavirus in India
Coronavirus Pandemic
COVID-19
COVID-19 in India
India
India COVID19 Cases
India COVID19 Cases Update
Live Breaking News Headlines
Omicron Cases In India
Omicron Variant
कोरोना व्हायरस
कोविड 19 मृत्यू
कोविड 19 रूग्ण
कोविड 19 रूग्णसंख्या
कोविड-19
भारत
भारताचा रिकव्हरी रेट
भारतातील कोविड 19 रूग्णसंख्या
भारतातील कोविड19 रुग्णसंख्या अपडेट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement