COVID 19 In India: भारतामध्ये मागील 543 दिवसांमधील निच्चांकी रूग्णांना मागील 24 तासांत कोविड चे निदान; 7,579 नवे रूग्ण तर 236 मृत्यू
भारतामध्ये सध्या 1,13,584 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. ही देखील मागील 536 दिवसांमधील निच्चांकी सक्रिय रूग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे.
भारतामधील कोरोना संकरमणाचा धोका आता हळूहळू कमी होत आहे. देशात मागील 543 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या मागील 24 तासांत नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार काल 7,579 नवे रूग्ण समोर आले आहेत तर 236 मृत्यू झाले आहेत.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement