COVID 19 In India: भारतामध्ये कोरोनारूग्णांमध्ये घट कायम; मागील 24 तासांत 6,561 नवे रूग्ण
देशातील अॅक्टिव्ह COVID 19 रूग्णांचा आकडा 77,152 आहे.
भारतामध्ये कोरोनारूग्णांमध्ये घट कायम आहे आणि ही देशासाठी मोठी दिलासादयक बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत 6,561 नवे रूग्ण समोर आले असून 142 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये देशातील अॅक्टिव्ह रूग्णांचा आकडा 77,152 आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement