COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 6,358 नवे कोरोना रूग्ण; एकूण Omicron Case 653 वर

भारतात सध्या सक्रिय कोविड 19 रूग्णांची संख्या 75,456 आहे.

Omicron | Representative Image (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 6,358 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 6,450 जणांनी या आजारावर मात केली आहे. भारताचा रिकव्हरी रेट हा 98.40% आहे. दरम्यान यामध्येच जगात धुमाकूळ घालणार्‍या ओमिक्रॉन ची भारतातील संख्या देखील वाढती आहे. देशात एकूण Omicron Case 653 वर गेल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement