COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 6,317 नवे कोरोना रूग्ण; 318 मृत्यूंची नोंद
भारतासह जगात ओमिक्रॉन वायरसची दहशत वाढत असल्याने केंद्र सरकारकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आणि दिल्ली मध्ये सर्वाधिक ऑमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण असल्याचं समोर आले आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 6,317 नवे कोरोना रूग्ण तर 318 मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सध्या 78,190 अॅक्टिव्ह रूग्ण असून हा मागील 575 दिवसांमधील निच्चांकी आकडा आहे. मात्र भारतासह जगात ओमिक्रॉन वायरसची दहशत वाढत असल्याने केंद्र सरकारकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आणि दिल्ली मध्ये सर्वाधिक ऑमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण असल्याचं समोर आले आहे.
ANI Tweet
Tags
Coronavirus
Coronavirus in India
Coronavirus Omicron Variant
Coronavirus Pandemic
Coronavirus Pandemic in India
COVID-19
COVID-19 in India
COVID19 New Varient
Live Breaking News Headlines
Omicron
Omicron Cases
ओमिक्रॉन
ओमिक्रॉन रूग्णसंख्या
कोरोना वायरस
कोविड १९
कोविड 19 रूग्ण
कोविड 19 रूग्ण मृत्यू
भारतातील कोरोना मृत्यू
भारतातील कोरोना रुग्ण
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement