Coronavirus In India: भारतात पुन्हा कोरोना रूग्णसंख्येचा कहर; मागील 24 तासांत 53,476 जणांना कोविड 19 चे निदान; 251 मृत्यू

भारतामधील कोरोनास्थिती आता पुन्हा चिंताजनक झाली आहे. 2021 मध्ये पहिल्यांदाच रूग्णसंख्या पुन्हा 24 तासांत 50 हजारांच्या पार गेली आहे.

Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

भारतामध्ये कोरोना रूग्णसंख्येमध्ये पुन्हा मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.  मागील 24 तासांत 53,476 जणांना कोविड 19 चे निदान; 251 मृत्यू झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement