COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 42,766 नवे कोरोना रूग्ण; Recovery Rate 97.42%

आज 42 हजारांपैकी 29 हजारापेक्षा जास्त रूग्ण या राज्यातील आहेत.

कोरोना चाचणी | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo: PTI)

भारतामध्ये मागील 24 तासांत 42,766 नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. सध्या देशात 4,10,048 जणांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत तर भारताचा  Recovery Rate 97.42% आहे.