भारतामध्ये मागील 24 तासांत 3,614 नवे रूग्ण,  89 मृत्यू tar  5185 रूग्णांनी कोरोनावर मात केल्याचं समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली असून आता कोरोना रूग्णांत घट झाली आहे.

ANI Tweet

India reports 3,614 fresh #COVID19 cases & 5,185 recoveries in the last 24 hrs, number of deaths drop below 100 with 89 deaths yesterday

Active case: 40,559 (0.09%)

Daily positivity rate: 0.44%

Total recoveries: 4,24,31,513

Death toll: 5,15,803

Total vaccination: 1,79,91,57,486 pic.twitter.com/ZhFIxLRUOF

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)