COVID-19 in India: भारतामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 3,61,340;मागील 151 दिवसांमधील निच्चांकी आकडा

मागील 24 तासांत भारतामध्ये 34,457 नवे कोरोनारूग्ण समोर आले आहेत.

कोविड (Photo Credits-ANI)

भारतामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट पहायला मिळत आहे. देशात मागील 24  तासांतील आकडेवारी पाहता अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 3,61,340 वर पोहचली आहे. ही मागील 151 दिवसांमधील निच्चांकी आहे. तर मागील 24 तासांत 34,457 नवे रूग्ण समोर आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement