COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 33,750 नवे कोरोना रूग्ण; 123 मृत्यू
भारतात सध्या 1,45,582 रूग्ण कोविड 19 चे उपचार घेत आहेत. तर 1,45,68,89,306 लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत.
भारतामध्ये मागील 24 तासांत 33,750 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 123 मृत्यू झाल्याची नोंद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दिवसभरात 10,846 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. भारतात सध्या 1,45,582 रूग्ण कोविड 19 चे उपचार घेत आहेत. तर 1,45,68,89,306 लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत.
ANI Tweet
Tags
Coronavirus
Coronavirus in India
Coronavirus Omicron Variant
Coronavirus Pandemic
Coronavirus Pandemic in India
COVID-19
COVID-19 in India
COVID19 New Varient
Live Breaking News Headlines
Omicron
ओमिक्रॉन
कोरोना वायरस
कोविड १९
कोविड 19 रूग्ण
कोविड 19 रूग्ण मृत्यू
भारतातील कोरोना मृत्यू
भारतातील कोरोना रुग्ण
भारतातील कोरोना रुग्ण"Coronavirus
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement