COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 2876 नवे कोरोना रूग्ण; 98 मृत्यू

भारतात अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 32,811 आहे.

COVID-19 new variant. Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये मागील 24 तासांत 2876 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 98 मृत्यू आणि 3884 जणांनी कोविड 19 वर मात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement