COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 2,86,384 नवे कोरोनारूग्ण; 573 मृत्यू
भारतामध्ये सध्या 22,02,472 रूग्ण कोविड 19 चे उपचाराधीन आहेत आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 19.59% आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 2,86,384 नवे कोरोनारूग्ण समोर आले आहेत. तर 3,06,357 जणांनी या आजारावर मात केली आहे. दिवसभरात 573 मृत्यूंची देखील नोंद करण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्याने आज माहितीमध्ये सांगितलं आहे. दरम्यान 22,02,472 रूग्ण उपचाराधीन आहेत आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 19.59% आहे.
ANI Tweet
Tags
Coronavirus
Coronavirus in India
Coronavirus Pandemic
Coronavirus Pandemic in India
COVID-19
COVID-19 in India
India's Omicron Cases
Live Breaking News Headlines
Omicron
ओमिक्रॉन
ओमिक्रॉन रूग्णसंख्या
कोरोना वायरस
कोविड १९
कोविड 19 रूग्ण
कोविड 19 रूग्ण मृत्यू
भारतातील कोरोना मृत्यू
भारतातील कोरोना रुग्ण
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement