COVID 19 Cases in India: भारतात कोरोना रूग्णांमध्ये वाढ; मागील 24 तासांत 2,82,970 नवे रूग्ण; 441 मृत्यू

सध्या देशात कोविड पॉझिटिव्हिटी रेट हा 15.13% आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 18,31,000 आहेत.

Omicron Outbreak (Photo Credits-IANS)

भारतामध्ये मागील 24 तासांंत 2,82,970 नव्या रूग्णांची भर पडली असून 441 मृत्यू  झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. कालच्या तुलनेत आज 44,889 अधिक रूग्ण समोर आले आहेत. सध्या देशात कोविड पॉझिटिव्हिटी रेट हा 15.13% आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 18,31,000 आहेत. ऑमिक्रॉनची लागण झालेल्यांचा आकडा 8961 वर पोहचला आहे ही वाढ देखील कालच्या तुलनेत 0.79% आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now