COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 2,539 नवे कोरोना रूग्ण; 60 मृत्यू
देशात सध्या कोविड 19 चे 30,799 उपचाराधीन रूग्ण आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतामध्ये मागील 24 तासांत 2,539 नवे कोरोना रूग्ण; 60 मृत्यू समोर आले आहेत. 4491 जणांनी कोविड 19 वर मात केली आहे. देशात सध्या 30,799 उपचाराधीन रूग्ण आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tri-Nation ODI Series 2025: भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार तिरंगी मालिका, लाईव्ह स्ट्रीमिंगसह, संघ आणि संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
Pahalgam Attack नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अॅक्शन मोड वर; सर्वपक्षीय दलांच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्र्यांना फोन करून सूचना; 'पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठवा'
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे Air India, IndiGo च्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; निवेदन जारी, दिली प्रवासाचे पुनर्नियोजन आणि परताव्याची सुविधा
Landslide In North Sikkim: उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलन; प्रमुख मार्गांशी संपर्क तुटल्याने 1000 पर्यटक अडकले, बचाव कार्य सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement