COVID 19 In India: भारतामध्ये पुन्हा झपाट्याने रूग्णसंख्येत वाढ; मागील 24 तासांत 2,47,417 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

भारतामध्ये सध्या 11,17,531 जणांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत तर सध्या देशातील कोविड 19 पॉझिटिव्हीटी रेट 13.11% आहे.

(Photo Credit - Pixabay)

भारतामध्ये पुन्हा झपाट्याने रूग्णसंख्येत वाढ झालेली पहायला मिळाली आहे. मागील 24 तासांत 2,47,417 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान ही कालच्या तुलनेत 27% अधिक वाढ आहे. काल दिवसभरात 84,825 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement