भारतामध्ये पुन्हा झपाट्याने रूग्णसंख्येत वाढ झालेली पहायला मिळाली आहे. मागील 24 तासांत 2,47,417 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान ही कालच्या तुलनेत 27% अधिक वाढ आहे. काल दिवसभरात 84,825 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.
ANI Tweet
India reports 2,47,417 fresh COVID cases (27% higher than yesterday) and 84,825 recoveries in the last 24 hours
Active case: 11,17,531
Daily positivity rate: 13.11%
Confirmed cases of Omicron: 5,488 pic.twitter.com/kSvYNqJHb2
— ANI (@ANI) January 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)