COVID 19 Cases In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 2,38,018 नवे कोरोना रूग्ण; 310 मृत्यू

भारतामध्ये 17,36,628 रूग्णांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.

COVID-19 | (Photo Credits: ANI)

भारतामध्ये मागील 24 तासांत 2,38,018 नवे कोरोना रूग्ण तर 310 मृत्यू  यांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या तुलनेत आज देशामध्ये 20,071 रूग्ण कमी समोर आले आहेत. तर काल दिवसभरात 1,57,421 जणांनी आजारावर मात देखील केली आहे.  भारतात सध्या कोविड पॉझिटिव्हिटी रेट 14.43% आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement