COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,94,720 नवे रूग्ण; कालच्या तुलनेत नव्या रूग्णांमध्ये 15.8% वाढ

भारतामध्ये सध्या 9,55,319 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत तर Omicron ची लागण झालेल्यांचा आकडा 4,868 आहे.

COVID19 Ward (Photo Credits: PTI)

भारतामध्ये मागील 24 तासांत 1,94,720 नवे रूग्ण आणि  442 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सोबतच काल दिवसभरामध्ये 60,405 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. कालच्या तुलनेत नव्या रूग्णांमध्ये 15.8% म्हणजेच 26,657 ने वाढ झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट 11.05% आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement