COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,61,386 नवे रूग्ण; 1,733 मृत्यू
भारतात आता दिवसाचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट मंदावला आहे. आता तो 9.26% इतका असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर देशात सध्या 16,21,603 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
भारतामध्ये मागील 24 तासांत 1,61,386 नवे रूग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे तर दिवसभरात कोविड 19 मुळे 1,733 मृत्यू झाल्याचे म्हटलं आहे. भारतात आता दिवसाचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट मंदावला आहे. आता तो 9.26% इतका असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर देशात सध्या 16,21,603 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement