COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 15,823 नवे रूग्ण; 226 मृत्यू

भारतामध्ये सध्या 2,07,653 जणांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.

COVID-19 Hospital | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये मागील 24 तासांत 15,823 नवे कोविड 19 बाधित रूग्ण समोर आले आहेत तर  226 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. तर 22,844 जणांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे. भारतामध्ये सध्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 3,40,01,743 पर्यंत पोहचला आहे.

भारतातील कोरोना रूग्ण स्थिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement