भारतामध्ये मागील 24 तासांत 15,823 नवे कोविड 19 बाधित रूग्ण समोर आले आहेत तर 226 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. तर 22,844 जणांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे. भारतामध्ये सध्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 3,40,01,743 पर्यंत पोहचला आहे.
भारतातील कोरोना रूग्ण स्थिती
India reports 15,823 new #COVID19 cases, 22,844 recoveries, and 226 deaths in last 24 hrs, as per Union Health Ministry
Total cases 3,40,01,743
Active cases: 2,07,653
Total recoveries: 3,33,42,901
Death toll: 4,51,189
Total vaccination: 96,43,79,212 (50,63,845 in last 24 hrs) pic.twitter.com/jIHJ73ddDT
— ANI (@ANI) October 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)