COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 14,148 नवे रूग्ण; 302 मृत्यू

भारतामध्ये मागील 24 तासांत 14,148 नवे रूग्ण समोर आले आहेत तर 302 मृत्यू झाले आहेत.

COVID-19 new variant. Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 14,148 नवे रूग्ण  समोर आले आहेत  तर 302 मृत्यू झाले आहेत. 30,009 रूग्ण बरे झाले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रूग्ण  1,48,359 आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement