COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 13,451 नवे कोरोना रूग्ण; 585 मृत्यूंची नोंद
सध्या देशात 1,62,661 जण कोविड 19 वर उपचार घेत आहेत. तर एकूण बाधितांचा आकडा 3,42,15,653 वर पोहचला आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 13,451 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची तर 585 मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. देशात आज मागील 242 दिवसांमधील निच्चांकी सक्रिय रूग्णांची नोंद आहे. सध्या देशात 1,62,661 जण कोविड 19 वर उपचार घेत आहेत. तर एकूण बाधितांचा आकडा 3,42,15,653 वर पोहचला आहे. 4,55,653 एकूण कोविड मृत्यू देशात झाले आहेत.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement